News Details

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं !
Sunday, January 10, 2021

 

 प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं ! 

 


लग्नाच्या बाबतीत अरेंज्ड मॅरेज आणि लव्ह मॅरेज असे दोन जणू परस्पर विरोधी गट आहेत असं अनेकांना वाटतं. तसं खरंच असतं का? अरेंज्ड मॅरेज मध्ये प्रेम असतं का? या प्रेमाची व्याख्या काय? ते कसं फुलवायचं? नातं समृद्ध कसं करायचं? लग्नाच्या आधीच याची तयारी कशी करायची? अनुरूप जोडीदार शोधताना अरेंज्ड मॅरेजकडे कसं बघायचं? तुमचं अनुरूप लग्न हे 'अरेंज्ड लव्ह मॅरेज' असू शकतं का? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा मुलामुलींसाठी खास कार्यक्रम. 

Date:    10 January, 2021 (Sunday)

Time:    11 am to 1 pm (IST)

Fee:      Free Entry

Speakers -

Dr. Anand Nadkarni (Well Known Psychiatrist)

Dr. Gauri Kanitkar (Director of Anuroop Wiwaha Sanstha)   

Mrs. Anuja Kulkarni (Counselor at Anuroop Wiwaha Sanstha)

                     

You need to book your seat from the following link.

For registration Click Here.

Please Note: Limited seats. Only for Brides and Grooms. Parents are not allowed.

It will be zoom video Program. After your registration, you will get Meeting link and ID one day before the program.  

For more details call on 020-67611000
E-mail us on
 events@anuroopwiwaha.com

Anuroop Wiwaha Sanstha Copyright ©