News Details

स्वभाव पत्रिकेतला आणि मानस शास्त्रातला @ पुणे
Saturday, February 8, 2020

स्वभाव पत्रिकेतला आणि मानस शास्त्रातला @ पुणेअनुरूपने खास "स्वभाव पत्रिकेतला आणि मानस शास्त्रातला" असा कार्यक्रम आयोजित केला आहे. 

स्वभाव पत्रिकेतून हि कळतो असे म्हणतात आणि स्वभाव स्वतःच्या मनाच्या परीक्षणातुन ही कळतो असे ही म्हणतात. त्यामुळे जन्माच्या वेळेच्या आकाशावरच्या ग्रहांवर अवलंबून रहायचे कि स्वतःच्या मनाचा कल ओळखायला शिकायचे हे सांगता आहेत पत्रिकेतील तज्ञ पंडित डॉ संदीप अवचट आणि मानसशास्त्रज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी.   

                 

Date:      8th February, (Saturday)

Time:     6 PM – 8 PM

Entry:    Free

Chief Speaker:   Dr. Anand Nadkarni, Pandit Shri. Sandeep Awachat 

Coordinator:      Dr. Gauri Kanitkar (Director and Counselor of Anuroop Wiwaha Sanstha) 

Venue:   "Garware College Hall", Karve Road, Opp. Sahyadri Hospital, Bharati Niwas Colony, Erandwane, Pune

Please Note: Seats will be first come first basis. Limited Seats

Contact No.: 020-67611000

Email us on events@anuroopwiwaha.com  

Anuroop Wiwaha Sanstha Copyright ©